ईरोम शर्मिला पराभूत का झाल्या?
ईरोम शर्मिला यांनी ज्या ९० मतदारांनी मतं दिली त्यांचे ‘Thanks for 90 Votes’ असं म्हणून त्यांनी आभार मानले. एखादा उमेदवार निवडणुकीत पराभूत झाला तरी तो दोष मतदारांनाच देत असतो. ‘तुम्हीच माझा पराभव केला आहे. मग मी तरी तुमची कामे कशी करू,’ अशा अर्विभावात बोलतो. तसं काही ईरोम यांच्या बाबतीत घडून आलं नाही. यातूनच त्यांचं वेगळेपण सिद्ध होतं........